त्याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाल ,मोना धोटे जिल्हा सचिव ,संजय दे.बल्लारपूर तालुका अध्यक्ष,निलेश पुटकमवार सावली तालुका अध्यक्ष ,राकेश मुळे उपाध्यक्ष सावली ,प्रशांत घोडे सचिव सावली,उपस्थित संगणक परिचालक याच्या उपस्थित आर्थिक मद्दत देण्यात आली.
स्वर्गीय परीचालकाच्या कुटुंबीयास संगणक परिचालक संघटनेतर्फे मदतीचा हाथ
February 25, 2023
0
सावली येथून जवळच असलेल्या चकपिरंजी येथील संगणक परिचालक श्री नितीन जी गुरणुले यांचे जानेवारी 2023 मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन लहान मुले व पत्नी असा परिवार आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नितीन गुरणुले यांच्या वरच होती. त्यांचा निधनानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आज दिनांक 25/2/2023 रोज शनिवार ला ग्राम पंचायत चकपिरंजी येथे जाऊन स्वर्गीय संगणक परिचालक नितीन गुरुनुले यांच्या पत्नी श्रीमती विश्रांती नितीन गुरुनुले यांना संगणक परिचालक संघटना सावली जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांचे कडून आर्थिक मद्दत चेक स्वरूपात देण्यात आली.
Share to other apps

