Saoli Chargaon: दुःखद घटना! सापा चावुन पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याचा मृत्यु

0

 


Saoli Chargaon : घराजवळ खेळत असतांना  6 वर्षाच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

सदर घटना सावली तालुक्यातील चारगांव येतील आहे. श्रेयस रामकुमार नर्मलवार वय 6 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. घराजवळ खेळत असतांना सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान विषारी नाग सापाने दंश केल्याने उपचाराअंती गडचिरोली सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  जिल्हा परिषद शाळा चारगाव येथे पहिल्या वर्गात शिकत होता.  या घटनेमुळे कुटुंबावर व गावात शोककळा पसरली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top