SAOLI RUDRAPUR NEWS: संडास करिता गेलेल्या इसमाचा वाघाने घेतला बळी

0

 सावली तालुक्यातील रुद्रापुर येथील घटना, गावाबाहेर संडास करिता गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.



  घटनेत इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 14 डिसेंबर 2022 ला सकाळी 7.00 वाजता च्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव बाबुराव कांबळे (वय 65वर्ष) राहणार रूद्रापुर असे आहे.या घटनेने गावात गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.  सदर घटनेचा तपास सावली पोलिस करीत आहेत.

                                   विभागीय प्रतिनिधी- ऋतिक अलाम

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top