accedent on highway: ट्रक नदीत कोसळला अन् ....

0

 

Gadchiroli: आरमोरी जवळ असलेल्या गाढवी नदीत ट्रक कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक  घटना मंगळवार दी. 24/01/2023 ला रात्रौ  घडली. सदर घटनेत ड्रायव्हर चा जागीच मृत्यू झाला व सोबत ची व्यक्ती ही गंभीर झाला असल्याचे वृत्त घटना स्थळी उपस्थिताकडून प्राप्त झाली. जखमिस  उपचाराकरिता दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.



ट्रक हा आरमोरी वरून गडचिरोली कडे जात होता, गाढवी नदीवरून डावीकडे असलेल्या कठडा ला लागून ट्रक हा खाली पडला. अपघात हा रात्री झालं असल्या मुळे ड्राइवर ला गाडी चालवताना अचानक झोप लागली असेल, असा प्राथमिक अंदाज  असलेली उपस्थित वक्ती कडून समजते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top