त्याने चक्क कंडोम सोबत खाल्ली केळी !!!

0


कंडोम सोबत केळी खाल्ल्याची आश्र्चर्य कारक घटना अमेरिकेतील लोवा भागात घडली. साधारणतः एक 34 वर्षाचा माणूस नैराश्याने ग्रस्त आहे आणि तो विचित्र वागणूक आहे. त्याने कंडोम मध्ये केळी घातली व गिळली. 24 तास त्याला प्रचंड त्रास होता.त्याला अन्न पानी घेता येत नव्हते .

दवाखान्यात भरती केल्यानंतर सिटी स्कॅन मध्ये ते आढळले, मग ते डॉक्टरनी ऑपरेशन द्वारे काढले. 
हे आर्टिकल क्युरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top