वाघाच्या हल्ल्यात वृद्ध जागीच ठार Killed in a tiger attack

0

Killed in a tiger attack:शेतात कुंपण करण्यासाठी  गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (tadoba tiger reserve) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोहूर्ली वनपरिक्षेत्रात दिनांक 08/02/2022 ला सकाळी  च्या सुमारास उघडकीस आली.

कुंपण करण्यासाठी नीलकंठ नन्नावरे व आडकु जेंगठे हे काठ्या तोडण्यासाठी गेले होते,अचानक वाघाने नीलकंठ नन्नावरे हल्ला चढवला. हल्ला होताच जवळ असलेल्या अडकु जेंगठे यांना आरडाओरड केली पण वाघाने सोडले नाही व जगलात फरफटत नेले.यात त्यांचं जागीच मृत्यू झाला.


हे पाहून अडकू जेंगठे यांनी गावातील लोकांना सूचना दिली, तसेच वनपरिक्षेत्र कर्यालयाला माहिती दिली. माहिती देताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तपास सुरू केला.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top