Online income on mobile: विश्वशांती महाविद्यालय कुनघाडा येथे मोबाईल आणि त्यातून रोजगार निर्मिती यासंदर्भात मार्गदर्शन

0



आज मोबाईल ही काळाची गरज आहे, मोबाईल च वापर हा आज अगदी सामान्य नागरिक करतो आहे, आज घरा घरात मोबाईल पाहायला मिळतो.  मोबाईल हा माहिती आदान प्रदान च प्राथमिक स्त्रोत आहे. तसेच मोबाईल हा सामान्य माणसासाठी एक  खर्चाची बाब पण आहे. मग मोबाईल च वापर निव्वळ मनोरंजन म्हणून ना करता त्याला एक ऑनलाईन उत्पन्नाचं स्त्रोत कसं काय करता येईल यावर अतिशय मोलाचं मार्गदर्शन माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक प्रीतम जी मडावी यांनी दिले.


जाणे, 2023 ला विश्र्व शांती महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिना निमित्त बोलताना  आजची डिजिटल युग आणि त्यावर रोजगार  या विषयावर त्यांनी येणाऱ्या पिढीला आपण डिजिटल कडे आपला कल दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी विद्यार्थांना केला.

आजची पिढीने मोबाईल चा वापर कसं करावा त्याच गैर वापर झालेला नाही पाहिजे यावर ते बोलत होते. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top